वयाच्या 60 व्या वर्षी देखील जोडीदाराला ठेवा ‘समाधानी’, ‘ही’ घरगुती औषधी सर्वात ‘शक्तीशाली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांचा सेक्स स्टॅमिना कमी होत जातो. यामुळे ते आपल्या पार्टनरला संतुष्ट करण्यात यशस्वी होत नाहीत. यामुळे नात्यातही कटुता येते. आज आपण एका अशा औषधाबाबत जाणून घेणार आहोत ज्याचं सेवन करून पुरुष 60 वर्षांचे असतानाही 20 वर्षांचा स्टॅमिना मिळवू शकतात. सविस्तर जाणून घेऊयात त्या घरगुती औषधाबद्दल.

साहित्य –

बरदादचे दूध – 200 ग्रॅम
ताल मिश्री – 100 ग्रॅम
शिलाजीत – 100 ग्रॅम
अक्रोड – 100 ग्रॅम

या सगळ्यांना एकत्र करून दळून घ्या. याच्या लहान गोळ्या तयार करा. तुमचं हे औषध तयार असेल. काही वेळ उन्हात वाळवल्यानंतर त्याला एका डब्यात भरून ठेवा.

सेवन करण्याची वेळ ?
तुम्ही या औषधाचे सेवन रोज सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. सौम्य कोमट अर्धा कप पाण्यासोबत तुम्ही एकेक गोळी घेऊ शकता. याचा परिणामही लगेच दिसून येतो. याच्या रेग्युलर सेवनाने तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीही 20 वर्षांचा स्टॅमिना आणि ताकद मिळवू शकता. यामुळे तुम्ही पार्टनरला खुश ठेवू शकता.

या औषधामुळे शीघ्रपतन, पेनिसचा ढीलेपणा, नपुंसकता, इरेक्शन संबंधित अडचणी अशा अनेक समस्या दूर होतात. हे औषध अधिक वयाच्या पुरुषांसाठी जास्त फायदेशीर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/