Pregnancy Inners | प्रेग्नंसी दरम्यान असे असावेत महिलांचे इनरवेअर्स, इन्फेक्शनपासून होईल बचाव; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pregnancy Inners | मुलींना यूटीआय आणि योनीमार्गाच्या संसर्गाची समस्या (UTI And Vaginal Infections Problem) असणे ही एक सामान्य समस्या आहे (Pregnancy Inners). पण जेव्हा गर्भधारणेचा प्रश्न येतो तेव्हा ही समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते (Women’s Care Tips). कारण या काळात योनीमार्गाचा स्राव वाढतो (Pregnancy Health). अशा परिस्थितीत महिलांना गर्भधारणेची (Pregnancy) माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेची कशी काळजी घ्यावी, ते जाणून घेवूया (Let’s Know How Pregnant Women Should Take Care Of Private Part Hygiene)…

 

अंडरगार्मेंटसंबंधी गोष्टी (Things Related To Undergarments)
गरोदरपणापूर्वी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे अंडरगारमेंट्स निवडता. मग तुम्ही कोणता ड्रेस घालणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला कोणते फिटिंग इनर कपडे हवे आहेत हे पाहता (Pregnancy Care Tips). पण गरोदरपणात वैयक्तिक स्वच्छतेसाठी कोणते चांगले अंडरगार्मेंट (Pregnancy Inners) आहेत हे लक्षात घेऊन तुम्हाला इनरवेअर निवडावे लागतील (Tips To Maintain Intimate Hygiene During Pregnancy).

 

असे असावे इनरवेअर (Your Innerwear Should Be Like This)
गरोदरपणात स्वतःसाठी कॉटन ब्रा आणि पँटी निवडा. यामुळे तुम्हाला पुरळ आणि खाज येण्याची समस्या होणार नाही किंवा ती वाढण्यापासून थांबण्यास मदत होईल.

 

गर्भधारणेदरम्यान, स्तनांची त्वचा देखील पूर्वीच्या तुलनेत खूप कोमल बनते. शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे काही महिलांना गरोदरपणात स्तनावर खाज येण्याची समस्या देखील होते. हे टाळण्यासाठी कॉटन ब्रा खूप उपयुक्त आहेत.

 

वॉशिंग अँड क्लिनिंग (Washing And Cleaning)
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक गर्भवती महिलेने दिवसातून किमान दोनदा तिचा योनी परिसर धुवून स्वच्छ केला पाहिजे.

 

धुतलेले आणि स्वच्छ अंतर्वस्त्र दोन्ही वेळेस परिधान केले पाहिजे. इनवेअर फार घट्ट नसल्याची खात्री करा. या दरम्यान, स्कीन टाईट कपडे घालणे टाळा.

ही लक्षणे दिसल्यास (If These Symptoms Appear) …
गरोदरपणात योनीमार्गात खाज सुटणे, इन्फेक्शन होणे, स्त्राव होणे यासारख्या समस्या होणे खूप सामान्य आहेत. पण याकडे दुर्लक्ष करू नका. स्वच्छतेची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लिक्विड डाएट घेत राहा. याचा तुम्हाला फायदा होईल (Vaginal Itching During Pregnancy).

 

हे आहेत चिंताजनक संकेत (These Are Alarming Signs)
गर्भधारणेदरम्यान योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे. पण जर खाज सुटणे किंवा जळजळ होत असेल तर ते संसर्गाचे लक्षण आहे. तुम्हाला हे पहावे लागेल की हा स्त्राव कमी आणि जाड असावा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात लघवीसारखा आणि पांढर्‍या रंगाचा स्त्राव होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.

 

वर्किंग वुमन अँड प्रेग्नंसी (Working Women And Pregnancy)
वार्किंग वुमनला गरोदरपणात आणखी काही समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरल्याने त्यात वेजिनायटीस होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

 

मॉर्निंग सिकनेस आणि ओरल हेल्थ (Morning Sickness And Oral Health)
अनेकदा, मॉर्निंग सिकनेसमुळे गरोदरपणातील महिलांना सकाळी पेस्ट करण्यात अडचण येते, यासाठी माईल्ड टूथपेस्ट वापरू शकता.
तुम्हाला हवे असल्यास मीठ आणि मोहरीच्या तेलाने तयार केलेल्या मिश्रणानेही दात स्वच्छ करू शकता. रात्री झोपण्यापूर्वीही दात घासायला विसरू नका.

 

मौखिक आरोग्य (Oral Health)
ओरल हेल्थसाठी, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर अँटी-इंफ्लेमेटरी माउथवॉश (Anti-inflammatory Mouthwash) वापरू शकता.
यामुळे तुम्हाला गर्भधारणेदरम्यान हिरड्यांची सूज आणि जळजळीत फायदा होईल.

केस आणि नखे (Hair And Nails)
गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यांत तुम्ही कोणत्या प्रकारच्या शारीरिक-मानसिक आणि भावनिक समस्यांमधून जात आहात हे समजू शकते.
पण केस आणि नखे स्वच्छ ठेवल्याने स्वच्छता राहते तसेच नेहमी ताजेतवाने वाटते. दिवसा कोमट पाण्याने शॅम्पू करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pregnancy Inners | doctor says women should use these undergarments during pregnancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पर्वती पायथा येथे कोयते हवेत नाचवत दहशत ! गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीमध्ये ‘गँगवॉर’? 12 हून अधिक वाहनांची तोडफोड

 

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट