पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) काही दिवसांपूर्वी मुलीच्या फोटोमुळे चर्चेत आली होती. प्रियंकाने आजवर बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रियंकाची अदा आणि अभिनय प्रेक्षकांना आपलेसे वाटत असते. आज प्रियांकाने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड सोबतच हॉलीवुड मध्ये देखील स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. सध्या प्रियंकाचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत.

प्रियंका जरी मोठ्या पडद्या पासून लांब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या प्रियांका व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. यातीलच काही फोटोज तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका खूपच आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी प्रियांका तिच्या मैत्रिणी सोबत दिसत आहे. यावेळी प्रियंकाने प्रत्येक फोटोमध्ये विविध स्टाईल कॅरी केला आहे. हे फोटोज अमेरिकेतील कोलोरॅडो भागातील आहेत. हा भाग संपूर्ण बर्फानी भरलेला दिसत आहे.
या बर्फळ भागात प्रियंकाने (Priyanka Chopra) एकापेक्षा एक पोज देत फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये प्रियंका ही खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. प्रियंकाने तिच्या स्वतःच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर हे फोटो शेअर केले आहेत. प्रियंकाची एक अदा पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
Web Title :- Priyanka Chopra | bollywood priyanka chopra chilling with friends in colorado see here latest pics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update