#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टरेस प्रियंका चोपडा जेव्हापासून देशात परत आली आहे. तेव्हापासून लगातार तिचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर झळकत आहेत. प्रियंकाचे काही फोटो समोर आले आहेत. त्या फोटो मध्ये तिच्या पायाला लागले असून सुद्धा प्रियंका चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ च्या रॅप-अप पार्टीमध्ये आली होती. तीला लागले असून ती पार्टीमध्ये आल्यामुळे तिचे सर्वांनी खूप कौतुक केले. या पार्टीमधील इनसाईड व्हिडीओ देखील समोर आले आहेत आणि ते व्हिडीओ बघून सगळे जण आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडीओ मध्ये असे दिसून आले आहे की, प्रियंका चोपडाच्या पायाला लागलेले असतांना देखील तिने डान्स केला आहे. सध्या प्रियंकाचा व्हाईट ड्रेस आणि यलो बुट मधील लुक खूप व्हायरल होत आहे. या लुक मध्ये पायाला बांधलेला ब्लॅक नी ब्रेस दिसून येत आहे. प्रियंकाला पायाला काही लागलेले असावे नाहीतर तिच्या गुडघ्यात काही प्रोब्लेम झाला असावा. या गोष्टीची सोशल मीडियावर दिवसभर चर्चा चालू होती.

या व्हिडीओमध्ये प्रियंका तिच्या ‘धक धक धड़के’ गाण्यावर डान्स करते आहे. पायाला लागलेले असताना देखील प्रियंका फुल उत्साहाने डान्स करतांना दिसते आहे. या पार्टी मधील काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. तिचा उत्साह बघून तिचे चाहते तिचे दिवाने झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

You might also like