‘या’ ऍपच्या इव्हेंट मध्ये ‘कडक’ अंदाजात दिसून आली ‘ही’ अभिनेत्री..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नेहमी आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा या दिवसांमध्ये मुंबई इथे एका इव्हेंटला गेली होती. आणि ती त्या इव्हेंट मध्ये खूप सुंदर दिसून येत होती. प्रियंका चोपडा डेटिंग बम्बल एप ची ब्रांड एंबेसडर आहे. त्यांच्याच इव्हेंट मध्ये ती गेली होती. या इव्हेंटमध्ये तिने ऑरेंज कलरचा ड्रेस घातला होता. या फोटोमध्ये प्रियंका खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसून येते आहे. हे ऍप महिलांचा विचार करून बनवण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार करून, यामध्ये अनेक फिचर्सचा तयार केले आहेत. हे ऍप मध्ये महिला प्रथम पुढाकार घेऊ शकता. जर एखाद्या मुलाला एखादी मुलीची प्रोफाइल आवडत असेल तर तो तिला संदेश नाही पाठवू शकत.

चित्रपटबद्दल बोलायचे गेले तर प्रियंका लवकरच ‘द स्काई इज पिंक’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाची शुटिंग आत्ताच संपली आहे. ‘द स्काई इज पिंक’ची शुटिंग संपल्यानंतर प्रियंकाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ”हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. असे नाही की सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवालासोबत माझा पहिला चित्रपट पण मला एक चांगल कॅरेक्टर आणि एक खरी गोष्ट सांगण्याची संधी मिळाली आहे. चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सिने जगत –

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

You might also like