आई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा ‘दम’ मारते अन्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने १८ जुलैला आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर प्रियंकाचा हा पहिला वाढदिवस होता. प्रियंकाने हा बर्थडे खास करण्यासाठी पती निक जोनसकडून कोणतीच कसर सोडली नाही. याच दरम्यान अचानक प्रियंका चोप्राची सोशल मिडियावर चर्चा होण्यास सुरुवात झाली.

प्रियंकाचा पति निक जोनस आणि आई मधु चोप्रासोबत एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये प्रियंका सिगारेट पिताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची आई आणि निकसुद्धा तिला सपोर्ट करत आहेत. प्रियंकाचा  फोटो सोशल मिडियावर पडताच युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

https://twitter.com/DhongiMonk/status/1152858586042605568

युजर्स प्रियंका प्रश्न करत आहे की, दिवाळीला फटाके जाळल्यावर अस्थमा होण्याचे सांगत असते आणि  आता सिगारेट पिताना तिला आपल्या आजारपणाची आठवण येत नाही का? काही युजर्स म्हणत आहे की,  तु भारतीय संस्कृती विसरली आहे. आईसमोर सिगारेट पिणे तुला शोभते का ?

https://www.instagram.com/p/BznNlBWHzkj/

एका युजरने कमेंट केली आहे की, ही तिच प्रियंका चोप्रा आहे जी दरवर्षी फटाक्यांच्या धुरावर ज्ञान देत असते. एकाने लिहले की, तु अस्थमाचे औषध घेत आहे का ? अशा वेगवेगळ्या प्रकारे युजर्सने तिला ट्रोल केले आहे.

image.png

प्रियंकाच्या बर्थडेला निक जोनसने मियामी बिचवर ग्रॅंड पार्टी दिली होती. या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले गेले आहे. बर्थडेला निकने प्रियंकाला सोशल मिडियावर वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंकाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन निकने कॅप्शन लिहले की,  ‘मेरी दुनिया की रोशनी, मेरा पूरा दिल, आई लव यू बेबी, जन्मदिन मुबारक।’
https://www.instagram.com/p/BzOjCd2HOYz/

https://www.instagram.com/p/ByVbfpYnvo7/
आरोग्यविषय वृत्त –