राज्यातील तब्बल ५०० सहाय्यक निरीक्षकांचे पोलिस निरीक्षक म्हणून ‘प्रमोशन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील ५०० नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांना निश:स्त्र पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीसह त्यांना महसुली विभागाचे वाटप करण्यात आले आहे. त्याला पोलीस महासंचालकांनी मान्यता दिली आहे.

राज्यातील ५०० सहायक पोलीस निरीक्षकांना महसूली विभागांचे वाटप करत ही पदोन्नती देण्यात आली आहे. ही पदोन्नती तात्पुरती असल्याचे आदेशात म्हटले आहे.

यासंदर्भातील यादी पोलीस महासंचालकांच्या वेबसाईटवर ही यादी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसिध्द केली आहे.

यात पुण्यातील सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या नावापुढे कंसात पदोन्नतीनंतर बदली करण्यात आलेल्या ठिकाणचे नाव-

रामदास राजाराम शेळके (पुणे ग्रामीण ते सांगली), सलीम अमर चाऊस (पुणे शहर ते पुणे शहर), राकेश विठ्ठल हांडे (पुणे ग्रामीण ते नाशिक शहर), प्रशांत अनंतराव पवार (पुणे ग्रामीण ते मुंबई शहर), राजू धनसिंग चव्हाण (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते पुणे शहर), सुरेखा शरद घार्गे (लाचलुचपत विभाग ते लोहमार्ग पुणे), मुरलीधर रामराव खोकले (पुणे शहर ते पुणे शहर) , प्रतापराव बन्सी कोलते (पुणे ग्रामीण ते सीआयडी पुणे), रविकिरण तुकाराम दरवडे (पुणे शहर ते सीआयडी पुणे ), संतोष बळीराम पाटील (पिंपरी चिंचवड ते सीआय़डी पुणे), विठ्ठल सदाशिव साळुंखे (पुणे शहर ते सीआयडी पुणे), विलास आनंदराव सरोदे (पुणे शहर ते सीआयडी पुणे), नारायण ज्ञानोबा सस्ते (पिपंरीचिंचवड ते सीआयडी पुणे), मारूती केदारी पाटील (लाचलुचपत विभाग पुणे ते सीआयडी पुणे), दिगंबर पांडूरंग सुर्यवंशी (पुणे शहर ते गडचिरोली), युवराज संभाजी हांडे (पुणे ग्रामीण ते नागपूर शहर), सुनील विठ्ठलराव गाडे (पुणे शहर ते वर्धा), संतोष शिवाजी गोरे (पुणे शहर ते ठाणे शहर),राजेंद्र जगन्नाथ मगर (पुणे शहर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), महादेव ईश्वरप्पा तोदले (पुणे शहर ते गोंदीया), तुकाराम दादासाहेब जगदाळे (लोहमार्ग पुणे ते पीटीएस खंडाळा), संदिप किसनराव शिंगटे (पुणे ग्रामीण ते कोकण विभाग २) विठ्ठल शंकर पवार (पुणे शहर ते नागपूर शहर), रमेश नारायण चांदिवडे (पुणे शहर ते मुंबई शहर), संदिप नारायण देशमाने (पुणे शहर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), रणजित विलासराव भोईटे (पुणे शहर ते हिंगोली) , योगेश शंकरराव आव्हाड (पिपंरीचिंचवड ते अप्पर पोलीस महासंचालक यांचे कार्यालय) , संतोष एकनाथ खेतमाळस (पुणे शहर ते औरंगाबाद ग्रामीण), स्मीता विजयसिंह पाटील (पुणे ग्रामीण ते नागपूरशहर), सुनिता सुनील साळुंखे (पुणे ग्रामीण ते लोहमार्ग मुंबई), नितीन पांडूरंग भोयर (पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) , चंद्रकांत विनायक जाधव (पिंपरी चिंचवड ते पीटीएस खंडाळा), सुरज ज्ञानदेव पाटील (पुणे शहर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), ज्योती संजय राजेशिर्के (पुणे शहर ते नागपूर शहर), अनिता रामचंद्र हिवकर (लाचलुचपत पुणे ते मुंबई शहर), महेश कृष्णराव ढवण (पुणे ग्रामीण ते नागपूर शहर), गिरीषा अभ्यूदय निंबाळकर (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते मुंबई शहर), विजयमाला महादेव पवार (पुणे शहर ते सीआयडी पुणे), अश्वीनी मंगेश जगताप (पुणे शहर ते नागपूर शहर), सुवर्णा नितीन हुलवान (पुणे ग्रामीण ते मुंबई शहर), विकास चन्नवीर दिंडूरे (पुणे ग्रामीण ते नागपूर शहर), संतोष श्रीमंत घोळवे (पुणे शहर ते राज्य गुन्हे अन्वेषण), वर्षा लक्ष्मण देशमुख (राज्य गुन्हे अन्वेषण पुणे ते नागपूर शहर), राजेश शेटूबा राठोड (पुणे शहर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), महेंद्र मधुकर काळडोके (गुन्हे अन्वेषण पुणे ते मुंबई शहर), संजीव भीवा डोंगळे (गुन्हे अन्वेषण ते सीआयडी), निळकंठ राजाराम जगताप (पुणे शहर ते मुंबई शहर), विष्णू दत्तात्तय केसरकर (पुणे शहर ते मुंबई लोहमार्ग) , संगिता संपतराव देवकाते (पुणे शहर ते मुंबई शहर) , जयश्री रामचंद्र चिवडशेट्टी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ते कोकण पी.टी.एस मरोळ), घनश्याम जयवंत बळप (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ते नागपूर रेल्वे), श्रीगणेश साहेबराव कानगुडे (पुणे ग्रामीण ते कोकण, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), अनिता पांडूरंग खेडकर (पुणे शहर ते नागपूर शहर, नागपूर रेल्वे) , निलीमा विजय चोपडे (पुणे शहर ते कोकण मुंबई शहर), अंजली प्रभाकर खरे (नागरी हक्क संरक्षण पुणे ते कोकण मुंबई शहर), संजय गुंडाप्पा चव्हाण (पुणे शहर ते कोकण मुंबई शहर), छगन शंकर कापसे (पुणे शहर ते नागपूर, पोलीस महानिरीक्षक नागपूर यांचे वाचक), शर्मिला शिवाजी सुतार (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते नागपूर पीटीएस नागपूर), मधुकर मुरलीधर साळुंखे (पुणे शहर ते कोकण मुंबई शहर), संतोष बाबूराव खेडकर (पुणे शहर ते नागपूर, टीआऱटीआय गडचिरोली), संतोष रमेश काटे (पुणे शहर ते औरंगाबाद, पीटीएस जालना), कैलास नामदेव राऊत (पुणे शहर ते कोकण, मुंबई शहर), दिलीप नारायणराव जयसिंगकार (पुणे शहर ते अमरावती, पीटीएस अकोला), निंगप्पा रंगप्पा चौखंडे (पुणे ग्रामीण ते कोकोण २ मुंबई शहर), अप्पासाहेब गणपती मोरे (पुणे शहर ते पुणे सीआयडी पुणे),सुरज दत्तात्रय बेंद्रे (गुन्हे अन्वेषण विभाग ते कोकण विभाग, मुंबई शहर), ममता कुसोबा नंदागवळी (नागरी हक्क संरक्षण ते कोकण विभाग, मुंबई शहर) ,चंद्रशेखर पद्माकर हाडके (गुन्हे अन्वेषण विभाग ते कोकण विङाग २, मुंबई शहर),संदेश अरुणराव केंजळे (पुणे शहर ते मुंबई शहर)

ही आहे लिंक – http://mahapolice.gov.in/GeneralTransfer

आरोग्य विषयक वृत्त –
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?
‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात
‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे