PSI Suspended | पोलिस स्टेशनमध्ये पैसे घेणार्‍या पीएसआयचे तडकाफडकी निलंबन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Suspended | पोलिस स्टेशनमध्ये पैसे घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली (IPS Dr. Basavaraj Teli) यांनी निलंबीत केले आहे. रामचंद्र गोसावी (PSI Ramchandra Gosavi) असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (PSI Suspended)

याबाबत अधिक माहिती अशी की, करगणी येथील सागर जगदाळेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी पैसे घेतल्याचा व्हिडीओ जगदाळे यांनी एसपी डॉ. बसवराज तेली यांच्याकडे दिला होता (Sangli Police News). दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जगदाळे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, जगदाळे यांच्याकडून पोलिस ठाण्यात पैसे घेतल्याचा व्हिडीओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचला. त्यानंतर कठोर कारवाई करत अधीक्षकांनी उपनिरीक्षकास निलंबीत केले आहे. (PSI Suspended)

Web Title :- PSI Suspended | suspension of PSIs taking money in police stations sangli police news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर बोलले संजय राऊत; म्हणाले…

Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

Shripal Sabnis | राज्यपालांवर टीका करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘नालायक राज्यपाल, अवदसा येऊन…’

Myra Vaikul | मोठमोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असे पोजेस ‘या’ बालकलाकाराने दिले; मकर संक्रांत निमित्त शेअर केले स्पेशल फोटो