Myra Vaikul | मोठमोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असे पोजेस ‘या’ बालकलाकाराने दिले; मकर संक्रांत निमित्त शेअर केले स्पेशल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Myra Vaikul | ‘माझी तुझी रेशीमगाठी’ या मालिकेतून परीच्या रूपात घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वैकुळ. मायराने तिच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली आहे. तिचे गोड हसणे, रडणे आणि बोलण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मायरा सध्या तिच्या प्रत्येक गोष्टीने प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. मायराने नुकतेच संक्रांत निमित्त स्पेशल फोटोशूट केले आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Myra Vaikul)

या बालकलाकाराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग देखील आहे. मायरा आताच सोशल मीडियावर स्टार बनली आहे. तिला इंस्टाग्राम वर लाखो फॉलोवर्स देखील आहेत. मायराचे अकाउंट तिची आई श्वेता वैकुळ ही हँडल करते. मायराचे विविध धाटणीतले फोटोज आणि रिल्स ती शेअर करत असते. जे प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात. (Myra Vaikul)

https://www.instagram.com/p/CnJNiAYtTNl/?utm_source=ig_web_copy_link

मायराने संक्रांत निमित्त फोटोशूट केले. यामध्ये हलव्याचे दागिने परिधान करत काळ्या रंगाच्या परकर पोलक्यामध्ये खूपच गोड दिसून आली आहे. तिचे हे रूप डोळ्यापासून हटवणे चाहत्यांना अवघड झाले आहे. मायराने यामध्ये विविध पोजेस दिले आहेत. मोठ्या कलाकारांना देखील लाजवेल अशा पोजेस तिने या ड्रेस मध्ये दिल्या आहेत. या पारंपारिक लुक मध्ये मायरा खूपच सुंदर दिसत आहे. तर मायराच्या या फोटोवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

Web Title :- Myra Vaikul | makar sankranti 2023 myra vaikul share her sankranti look see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन