PUBG Lite Launch : देशात आज पासुन PUBG हिंदीमधून ‘Live’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘PUBG Lite’ आज ४ जुलैला भारतात लॉंच होणार आहे. भारतीय गेमर्स आजपासून PUBG Lite ला ॲक्सेस करु शकतात. PC साठी या गेमला भारतात मागच्या महिन्यात रजिस्ट्रेशनसाठी ओपन केले होते. जर तुम्ही बीटा टेस्टिंगसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर ४ जुलै म्हणजेच आज भारतामध्ये ही गेम खेळू शकता.

PUBG Lite भारतामध्ये PC साठी फ्री वर्जन आहे. या गेमचा मोबाईल वर्जन स्मार्टफोनवर फ्री खेळण्यासाठी उपलब्ध आहे. ही गेम Google Play Store आणि Apple App Store डाऊनलोड करु शकता. PUBG Lite काही देशामध्ये आधीपासूनच उपलब्ध होता आणि भारतात आता उपल्बध होत आहे. यामध्ये हिंदी भाषेला जोडले गेले आहे.

याआधी PUBG ने आपल्या आधिकारिक फेसबुक पेजवर ही सूचना दिली होती की, गेमचा लाइट वर्जन भारतात येत आहे. गेमचे वाइस प्रेसिडंट आणि हेडच्या कथेनुसार आपण पूर्ण दुनियेच्या युजर्ससाठी PUBG Lite वर्जन पेश करण्याचा आनंद आहे. साउथ एशियामध्ये गेमचे अनेक प्लेयर्स आहेत.

या वर्जनसाठी काय करायला पाहिजे –

या गेमला PC वर चालविण्यासाठी Core i3, 2.4GHz प्रोसेसरसोबत 4GB रैम आणि 4GB स्टोरेज असले पाहिजे. पीसीमध्ये इंटेल HD ग्राफिक्स 4000 असणे गरजेचे आहे. AMD Radeon HD7870 आणि Nvidia GeForce GTX 660 असल्यावर गेममध्ये स्मूथ परफॉरमन्स मिळेल. फुल लोडेल वर्जनपेक्षा वेगळी ही गेम खेळण्यासाठी फ्री असेल. PUBG Mobile साठी गेम कंट्रोलर अमेझॉनवरुन खरेदी करा.

PUBG Mobile चा पहिला बीटा थाईलॅंड, ब्राजील आणि टर्कीमध्ये यावर्षीपासून लॉंच केले गेले होते. टर्कीमध्ये २३ मे ला बीटा लाइव केले गेले आहे. PUBG Mobile चा मोबाईल वर्जन आहे पण भारतात हे येण्याची तारीख अजून कन्फर्म झाली नाही.

 

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

 न्यायाधीशांच पंतप्रधानांना पत्र, न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद,