Pune ACB Trap | लाच घेताना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही करावाई रविवारी (दि.6) करण्यात आली. पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap) कारवाईमुळे पुणे पोलीस दलात (Pune Police) खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्तता पाळली आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

 

Web Title :- Pune ACB Trap | Police personnel of Chaturshringi Police Station in
anti-corruption trap while taking bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा