Pune ACP / Sr PI Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील ३ सहायक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

ACP सुनील पवार, गजानन टोम्पे, राजेंद्र गलांडे तसेच Sr. PI श्रीहरी बहिरट, प्रताप मानकर, भारत जाधव, विजय कुंभार, संदिप भोसले, ब्रह्मानंद नाईकवाडी, बालाजी पांढरे यांचा समावेश

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (बासित शेख) – Pune ACP / Sr PI Transfer |  राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) बदलून आलेल्या तीन पोलीस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आली. तसेच तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) अंतर्गत बदल्या (Pune ACP / Sr PI Transfer) करण्यात आल्या आहेत. याशिवाय 10 पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी शुक्रवारी (दि.20) काढले आहेत.

बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आणि कंसात कोठून कोठे  (Pune ACP / Sr PI Transfer)

1. सुनिल विष्णू पवार Sunil Vishnu Pawar – (सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग (ACP Sinhagad Road Division) ते सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 ACP Crime – 1)
2. गजानन बाळासाहेब टोंपे Gajanan Balasaheb Tompe – (सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 ते सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग- ACP
Vishrambaug Division)
3. राजेंद्र वसंत गलांडे Rajendra Vasant Galande – (सहायक पोलीस आयुक्त प्रशासन ACP Administration ते सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग)

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठे  



1. संतोष उत्तमराव पाटील Santosh Uttamrao Patil -(वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन- Senior Police Inspector Bund Garden Police Station )
2. भाऊसाहेब गोविंद पटारे Bhausaheb Govind Patare (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन -Senior Police Inspector Wanwadi Police Station)
3. चंद्रशेखर विठ्ठल सावंत Chandrasekhar Vitthal Sawant-  (पोलीस आयुक्त यांचे वाचक)

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे (Pune Police Inspector Transfer)



1. भरत शिवाजी जाधव Bharat Shivaji Jadhav (विशेष शाखा (Special Branch) ते गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग (Crime Branch SS Cell, Pune)
2. विजय गणपतराव कुंभार Vijay Ganapatrao Kumbhar (गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन -Senior Police Inspector Bharti Vidyapeeth Police Station)
3. संतोष दगडू सोनवणे Santosh Dagdu Sonwane(वाहतूक शाखा (Traffic Branch) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन Kondhwa Police Station)
4. मनोहर पंढरीनाथ ईडेकर Manohar Pandharinath Edekar (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
5. ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी Brahmanand Raosaheb Naikwadi (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन- Senior Police Inspector Chatu: Shringi Police Station)

 

6. संदीप पांडुरंग भोसलेSandeep Pandurang Bhosle (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)
7. सुनिल धोंडीराम जाधव Sunil Dhondiram Jadhav (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
8. प्रताप विठोबा मानकर Pratap Vithoba Mankar (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक – 2)
9. श्रीहरी रामचंद्र बहिरट Srihari Ramchandra Bahirat (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा युनिट -3)
10. बालाजी अंगदराव पांढरे Balaji Angdarao Pande
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेश ते गुन्हे शाखा युनिट 1)

 

Web Title :- Pune ACP / Sr PI Transfer | Transfers under 3 Assistant Commissioners of
Police, 13 Police Inspectors in Pune Police Commissionerate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा