Pune Ambil Odha Slum | ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची घेतली भेट

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – शहरातील आंबिलओढा झोपडपट्टी (Ambil Odha Slum) भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते. काही दिवसांपुर्वी मनपाने अंबिल ओढा झोपडपट्टी (Ambil Odha Slum) परिसरात अतिक्रमण कारवाई केली होती.  Energy Minister Nitin Raut visited the Ambilodha slum dwellers in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यावेळी राऊत यांनी अंबिल ओढा झोपडपट्टीवासियांच्या समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही सुरु आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने झोपडपट्टीवासियांची घरे पाडण्याची कारवाई करायला नको होती. आंबिलओढा (Ambil Odha) घटनेची चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title :- Pune Ambil Odha Slum | Energy Minister Nitin Raut visited the Ambilodha slum dwellers in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक