Pune Crime | मोटारीची काच फोडून लॅपटॉप लांबविले, मार्केट यार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दिवाळीची खरेदी (Diwali Shopping) करण्यासाठी आलेल्या एकाच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी 2 लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर सामान चोरून नेले. ही घटना मार्केट यार्ड (Market Yard) येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत विभीषण गोरुले (वय ३३, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

गोरुले यांची कंपनी आहे. दिवाळीनिमित्त कंपनीतील कामगारांना सुकामेव्याचे बॉक्स खरेदीसाठी गोरुले मार्केट यार्ड परिसरात आले होते.
मार्केट यार्ड परिसरातील टपाल कार्यालयासमोर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली.
मोटारीतील दोन लॅपटॉप, हार्ड डिस्क, आयपॉड असा एक लाख 45 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले (PSI Yevle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A laptop was stolen by breaking the glass of a car, an incident in the market yard area crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | घरावरील हल्ल्यानंतर प्रथमच भास्कर जाधव माध्यमांसमोर; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

Mallikarjun Kharge | मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण करतील, मोहन जोशी यांच्याकडून खर्गेंना शुभेच्छा