Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला सव्वा लाखाला गंडा
पुणे : Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून व्हॉटसअप चॅटींगद्वारे (Whatsapp Chatting) बँक खात्याची माहिती (Bank Account Details) घेऊन तरुणाला सव्वा लाख रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी कोंढवा येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद (गु. रजि. नं. ९०९/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना २१ सप्टेंबर २०२१ रोजी फोन आला. त्यात सायबर (Cyber Crime) चोरट्यांनी त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर व्हॉटसअप चॅटिंगद्वारे त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख २३ हजार ७०० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली. त्यांच्या तक्रार अर्जानंतर आता गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मोगले (Police Inspector Mogle) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A young man is cheated of half a lakh by luring him with a job
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Political Crisis | आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची भेट नाकारली
LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील