Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शुक्रवारी (दि.9) अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यांनंतर इतर मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. ही परंपरा मागील अनेक वर्षापासून आहे. प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) मूर्ती रथामध्ये बसून सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास मंडई येथे टिळक पुतळ्याच्या येथे विराजमान होते. तेथून पुढे विसर्जन मिरवणुकीला (Immersion Procession) सुरुवात होते.

 

सर्व मानाच्या गणपतींना (Manache Ganpati) हार नारळ हा दिला जातो आणि गेल्या 129 वर्ष म्हणजे
1894 पासून भाऊसाहेबांची (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) परंपरा कायम ठेवली आहे.
त्या परंपरेप्रमाणे रात्री सर्व मिरवणूक या गणपतीच्या समोरुन पार पडल्यावर रात्री
या गणपतीची विसर्जन मिरवणूक सर्वसाधारण अकरा साडेअकरा वाजता निघणार आहे.
श्रीराम, नादब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान यांची पथके असणार असून शंख वादन आणि मर्दाणी खेळ साकारण्यात येणार आहेत.

 

Web Title :- Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust immersion procession will leave to the sound of drums

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे – चंद्रकांत पाटील

 

Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

 

Pune Pimpri Crime | निलंबित पोलीस असल्याचे सांगत PG मालकाला मारहाण, हिंजवडी परिसरातील घटना