Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – महानगरपालिकेच्या कचरा गाडीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Accident News | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) भरधाव कचरा गाडीने (Vehicles for Solid Waste Management) धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खराडी (Kharadi) येथील पठारेनगरमधील (Pathare Nagar Pune) यवॉन फ्रँड रोडवर घडली आहे. याप्रकरणी कचरा गाडी चालकाविरूध्द चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Accident News)

 

अशोक दराडे Ashok Darade (25) असे मृत्यृमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडी (टाटा कंपनीचा आल्ट्रा गाडी क्रमांम एमएच 12 व्हिएफ 2904) चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रदिप ज्ञानदेव घुगे (19, रा. आरएमसी गार्डनजवळ, वाघोली) यांनी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे आतेभाई अशोक दराडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना पुणे महानगरपालिकेच्या
भरधाव कचरा गाडीने (PMC Dumper) त्यांना धडक दिली. त्यामध्ये अशोक दराडे हे गंभीर जखमी झाले.
त्यांचा मृत्यू झाला. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडेकर (API Khandekar) करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime Accident News | Pune Crime News : Chandannagar Police Station –
Bike rider dies after being hit by Municipal Corporation’s garbage truck

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा