Pune Crime | स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 17 जणांवर गुन्हा

पुणे : (Pune Crime) शहर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) स्वारगेट परिसरातील (Swargate) जुगार अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा (Gambling Den) चालविणाऱ्यासह १७ जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

स्वारगेट परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार २७० रुपयांची रोकड, १३ मोबाइल , जुगाराचे साहित्य असा एख लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids gambling dens in Swargate area; Crime against 17 persons crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime |  महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला

Pune Collector Office | वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत, व्हायरल व्हिडिओबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

Moeen Ali | इंग्लंडच्या मोईन अलीने भर पत्रकार परिषदेत जेवणावरून केली पाकिस्तानवर टीका, म्हणाला….

Devendra Fadnavis | वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस निरूत्तर, महत्वाचा प्रश्न असूनही म्हणाले – ‘दररोज तीच कॅसेट वाजवताय’, जरा…

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला