Pune Crime | भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व इतर ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने 32 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज (Bharati Vidyapeeth Deemed University Medical College, Pune – Satara Road) व इतर ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यामधून अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या आमिषाने (Lure Of Admission From Management Quota) दोघांनी ३२ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे (Fraud Case). याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) ज्ञानेश्वर पाटील Dnyaneshwar Patil (रा. आंबेगाव पठार – Ambegaon Pathar) आणि स्रेहल पवार Snehal Pawar (रा. सांगली – Sangli) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी राजगुरुनगरमधील (Rajgurunagar) एका ४४ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४७/२२) दिली आहे. हा प्रकार १४ नोव्हेंबर २०२१ ते ५ मे २०२२ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अ‍ॅडमिशनसाठी भारती विद्यापीठामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील याने त्यांना हेरले. त्यांना आपण अ‍ॅडमिशनचे काम करुन देतो, असे सांगितले (Pune Crime). स्रेहल पवार याच्या मदतीने त्यांना भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व इतर ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ७ लाख ५ हजार रुपये घेतले. तसेच डॉ. मेटकरी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांच्या मुलांचे कोणतेही अ‍ॅडमिशन करुन दिले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले असता ते न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणूकीची तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 32 lakh for admission from management quota in Bharti Vidyapeeth (University) Medical College and other places

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त