Pune Crime | कोंढव्यात मेफेड्रोन तस्कराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून दीड लाखांचे ५२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी (वय ३२, रा. दस्तगीर मंजील गल्ली नं. ३, शिवनेरीनगर, कोंढवा – Shivneri Nagar, Kondhwa) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

कोंढवा परिसरातील हॉटेलसमोर एकजण मेपेâड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अदनान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ४० हजारांचे मेफेड्रोनन, मोबाइल, मोटार असा १८ लाखांचा ऐवज जप्त केला. (Pune Crime)

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सहआयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwad Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte), उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस.डी.नरके, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, अप्पा रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, योगेश मांढरे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Mephedrone smuggler arrested in Kondhwaya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ