Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर (Shivaji Nagar) आणि कोंढवा (Kondhwa) परिसरात एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने हुक्का (Hukka) ओढण्यास लावुन तिला प्रेमाने बाहुपाशात घेत तिच्या ओठाचे चुंबन (Kiss) घेतानाचा व्हिडीओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रीत केलेला व्हिडीओ व्हायरल (Video Viral On Social Media) करण्याची धमकी देखील अल्पवयीन मुलीला देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात खडकी पोलिस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) एकाविरूध्द विनयभंग (Molestation Sase) आणि पोस्को कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल First Information Report (FIR) करण्यात आला आहे.

कासम अब्बास इराणी Qasm Abbas Irani (18, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 15 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलगी आणि आरोपी कासम इराणी हे ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीत मुलीचे कासमबरोबर मैत्रीचे संबंध होते. कासमने मैत्रीच्या संबंधातून पिडीत मुलीशी जवळीक साधली. (Pune Crime News)

मार्च 2022 ते दि. 16 मे 2023 दरम्यान शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट (Patil Estate Pune) आणि
कोंढवा परिसरातील शितल पेट्रोल पंपाजवळ कासमने पिडीत मुलीला जबरदस्तीने हुक्का ओढायला लावला.
तिने हुक्का ओढल्यानंतर तिला प्रेमाने बाहुपाशात घेवुन कासमने तिच्या ओठाचे चुंबन घेतले.
तिचे चुंबन घेत असताना व ती हुक्का ओढत असतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करण्यात आले.
दरम्यान, यापुढे तु मला भेटली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करीन अशी धमकी
कासम अब्बास इराणीने पिडीत मुलीला दिली.

पिडीत मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी कासम अब्बास इराणी याच्याविरूध्द विनयभंग आणि
पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील
करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | After forcing a minor girl to smoke hookah in Shivajinagar and Kondhwa areas of Pune, KISS threatened to make the video viral.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार?, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाची काय असणार रणनिती?; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले…

Malshej Ghat Closed | निसर्गरम्य माळशेज घाट आता दर गुरूवारी बंद, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल