Pune Crime News | अश्लील व्हिडिओ दाखवत 13 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | १३ वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ (Porn Video) दाखवत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद देण्यात आली होती. त्यावरून प्रभू प्रल्हाद भालेराव Prabhu Prahlad Bhalerao (वय ४० डीपी रस्ता, औंध – DP Road Aundh ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (दि.२४) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास औंध येथे घडली. मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोपीने तिला घरात बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने मोबाईलमधून अश्लील चित्रफीत त्या मुलीला दाखवत तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून अश्लील कृत्य केले.(Pune Crime News)

त्यानंतर तेथून पळ काढत मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)