Pune Crime News | फ्लॅट भाड्याने देताय, सावधान ! भाड्याने फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून तोतया आर्मी अधिकार्‍याने घातला साडेतीन लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Crime News | आर्मी अधिकारी (Army Officer) असल्याचे सांगून भाड्याने फ्लॅट घेत असल्याचे भासवून एका तोतयाने महिलेला ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. (Pune Crime News)

याबाबत विश्रांतवाडी रोडवरील एका ३३ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८३/२३) दिली आहे. हा प्रकार १४ ते १६ मे २०२३ मध्ये घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता.
त्यांना एकाने मोबाईलवर संपर्क साधला. आपण आर्मीमध्ये असून फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले.
त्यांच्या गुगल पेवर किरकोळ रक्कम पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या खात्यावरुन ३ लाख ६९ हजार ५२७ रुपये काढून घेऊन त्यांची
फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Caste Wise Census | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश

07 October Rashifal : सिंह, तुळ आणि मकर राशीवाल्यांची होणार आर्थिक प्रगती, वाचा दैनिक भविष्य

Ghorpadi Mundhwa Railway Over Bridge | घोरपडी येथील रेल्वे उड्डणापुल आणि विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाच्या 110 कोटी रुपयांच्या एस्टीमेटला महानगरपालिका प्रशासनाची मान्यता

ACB Trap Case News | लाच घेताना माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ