Pune Crime | बारामती एमआयडीसीतील परमिट रुममध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | परमिट रुममध्ये (Permit Room In Baramati) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) बारामती ग्रामीण पोलिसांनी (Baramati Gramin Police) छापा टाकून पर्दाफाश केला आहे. ही कारवाई (Pune Crime) बारामती एमआयडीसीतील (Baramati MIDC) राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रुम, बार व लॉजिंग येथे करण्यात आली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक (Arrest) केली आहे. (Pune Rural Police)

किरण बापू पाटील Kiran Bapu Patil (मूळ रा. हाजी मंलग रोड, कल्याण पूर्व, सध्या रा. पसवली, ता. भिवंडी), युवराज लोखंडे (Yuvraj Lokhande) व विठ्ठल चव्हाण Vitthal Chavan (रा. राजलक्ष्मी लॉज) या तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून किरण पाटील याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर (Police Constable Ganesh Shivdas Katkar) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) यांच्यासह
त्यांच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. आरटीओ (RTO) कार्यालयाजवळ असणाऱ्या राजलक्ष्मी हॉटेल,
परमिट रुम, बार व लॉजिंग मध्ये (Rajalakshmi Hotel, Permit Room, Bar and Lodging) वेश्याव्यवसाय
सुरु असल्याची माहिती इंगळे यांना मिळाली होती.
त्यानुसार पंच व बनावट ग्राहकांना सोबत घेत पथक हॉटेलमध्ये पोहचले.
बनावट ग्राहकाकडे काही नोटा देऊन त्याचे क्रमांक नमूद करून घेण्यात आले.
ग्राहकाने वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. त्यावेळी ग्राहकाला 1200 रुपये दर असल्याचे सांगण्यात आले.
त्यानुसार त्याने पैसे देऊन पथकाला इशारा केला.
पथकाने छापा टाकून व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले.
एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली. यातील एक महिला ओडिशा तर दुसरी आसाम राज्यातील आहे.
पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल जप्त केला आहे.

Web Title :- Pune Crime | prostitution racket exposed at lodges in baramati midc pune rural gramin police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब