Pune Crime | भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबध्द; पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई

पुणे वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाईगिरी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील (Pune Crime) गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांमुळे (Lonikand Police) एक वर्ष स्थानबद्ध केले गेले आहे. याबाबत आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी काढला आहे. आकाश माने (Akash Mane) (वय, 22, रा केसनंद, ता हवेली ) असं या गुन्हेगारांचे नाव आहे.

 

माने यांच्या भाईगिरी करून दहशद निर्माण केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभुमीवर लोणीकंद पोलीसानी त्याची गुन्ह्यांची यादी काढून स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला होता. यानूसार आकाश माने याला औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. (Pune Crime)

 

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta)
यांच्या आदेशानूसार परिमंडळ 4 चे उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Sr.PI Gajanan Pawar),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे (PI Rajesh Tatkare), सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार (API Nikhil Pawar),
उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे (PSI Srikant Temgire), उपनिरीक्षक सुरज गोरे (PSI Suraj Gore), बाळासाहेब सकाटे (Balasaheb Sakate), प्रशांत कापूरे (Prashant Kapoor), सागर कडू (Sagar Kadu), कैलास साळूंके (Kailas Salunke), प्रशांत करनावर (Prashant Karnavar), विनायक साळवे (Vinayak Salve), अजित फरांदे (Ajit Farande) यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta Big Action on Criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’