Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंघोळ करणार्‍या महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो, व्हिडीओ काढणार्‍या आयबी गेस्ट हाऊसच्या (ib guest house pune) सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police Station) अटक (Pune Crime) केली आहे.

 

अशोक तुकाराम चव्हाण (वय 26, रा. आय बी गेस्ट हाऊस) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. फिर्यादी महिला या आय बी गेस्ट हाऊसमधील (ib guest house pune) आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होत्या. यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अशोक चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला. खिडकीचे बाहेर उभा राहून त्याने आंघोळ करणार्‍या या महिलेचे आपल्या मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्यावर इतरांनी अशोक चव्हाण याला पकडले व पोलिसांच्या (Pune Crime) हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking incident at IB Guest House in Pune! Security guards shoot video of 36-year-old woman taking a bath in bathroom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?

PMJJBY | अवघ्या 330 रूपयाच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाखाचा विमा, तुम्ही घेतला का मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ?

Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय