Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलींचा केला विनयभंग

पुणे : Pune Crime | रक्षाबंधनासाठी मुलांना ओवाळण्यासाठी घरी आलेल्या सोसायटीतील दोन अल्पवयीन मुलींचा मुलांच्या वडिलांनी विनयभंग (molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 49 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना आंबेगाव पठार येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याबाबत या मुलींच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन अल्पवयीन मुली आरोपीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त गेल्या. त्यावेळी या व्यक्तीने त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाला स्पर्श करुन त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. गुन्हयाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस (bharti vidyapeeth police ) करीत आहेत.

हे देखील वाचा

Narayan Rane | जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणेंनी ट्विट करून दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया

Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

Pune Police Inspector Transfer | पुण्यात 3 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Shocking! molestation of minor girls who came home for Rakshabandhan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update