Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! उच्चभ्रू महिलांसोबत ‘सेक्स’ करण्यासाठी पैशाची ऑफर, नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उच्च आणि श्रीमंत (एलिट) महिलांची ओळख करुन देऊ. त्या महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील अशी ऑफर एका महिलेला देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) पुण्यातील शिवाजीनगर भागात शुक्रवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.

 

याप्रकरणी एका महिलेने (वय व नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर आयपीसी 509, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवाजीनगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत (Elite Society) राहतात.

शुक्रवारी फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या महिलेने फिर्य़ादी यांना ‘आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समजातील उच्च व श्रीमंत (एलिट) महिलांची ओळख करुन देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळती’ अशी ऑफर फोन करणाऱ्या महिलेने फिर्य़ादी यांना दिली.

 

या प्रकारानंतर फिर्य़ादी या घाबरल्या. या फोनमुळे फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
फोनवर बोलणाऱ्या महिलांचे शब्द त्यांना आक्षेपार्ह (Offensive) वाटल्याने त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली.
पुढील महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking type in Pune! Offering money to have ‘sex’ with elite women, what exactly is it? find out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | संजय राऊत काय मेंदूचे डॉक्टर आहेत का?, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन