Browsing Tag

marathi crime news

आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाकडून खून

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - वाठोड्यातील अबुमियानगर भागात रविवारी रात्री दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला धाकट्याने मित्रांच्या मदतीने संपविले. ही थरारक घटना होळीच्या आदल्या दिवशी घडली आहे. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे .…

फिनीक्स मॉलमधून 2 लाखांची घड्याळे चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमानतळ परिसरातील फिनीक्स मॉलच्या तळ मजल्यावरून चोरट्यांनी महिला व पुरूषांचे तब्बल 2 लाख 9 हजार रुपयांचे 22 घड्याळ चोरून नेले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी श्रीपाद (वय 35,) यांनी विमानतळ…

एन.डी.ए ऑफिसर बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चंदन चोरट्यांचा दबदबा कायम असून, एनडीए रोडवरील ऑफिसर बंगला तसेच, शेजारील बंगल्याच्या आवारातून आणि मॅगझीन परिसरातून तब्बल 7 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करांच्या अधिकार्‍यांचे…

भंगारवाल्यांनी घरात शिरून ज्येष्ठ महिलेचे सोने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खडक परिसरातील एका ज्येष्ठ महिलेच्या घरी भंगार खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी घरात शिरून 93 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद…

ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी फसविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगत एका महिलेच्या खात्यावरून 78 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाण

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाणपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील एका शाळेच्या सुरक्षा रक्षकाला शाळेच्याच मॅनेजर आणि सुपरवायझरनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजीव कटके (वय 30, रा.…

कोंढव्यात सव्वा दोन लाखांची घरफोडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतु:श्रृंगीत एकाच सोसायटीत चार फ्लॅट फोडल्याचा प्रकार काल उघडकीस आल्यानंतर आता कोंढव्यातही चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांवर डल्ला मारला आहे. दोन तासांसाठी घर बंदकरून…