Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 10 वर्षाच्या मुलाचं दहा वर्षाच्या पोराशी अनैसर्गिक कृत्य, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य (unnatural act ) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात (Pune Crime ) घडली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) सकाळी 10.15 वाजता वडगावशेरी येथील स्विमींग पुलाजवळील टॉयलेटमध्ये घडला. येरवडा पोलिसांनी (Yerawada police) 10 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (minor accuse arrest) घेतले आहे.

 

याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने (वय-39) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर (वय-10) पॉक्सो (Pocso Act) क 4. 8 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगा आणि आरोपी हे दोघे एकाच वयाचे असून एकाच परिसरात राहतात. ते दोघे स्वीमींग पूलाजवळील टॉयलेटमध्ये लघवी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने फिर्याद दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले (Pune Crime) आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत

 

Web Title : Pune Crime | Shocking! Unnatural act of a 10-year-old boy with a 10-year-old boy in Pune, huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Smoking-Drinking Alcohol | सिगारेट-दारू प्यायल्याने कमी होतात का दु:ख-वेदना अन् तणाव, वाढते काम करण्याची क्षमता; जाणून घ्या मनोचिकित्सकाकडून

Pune News | सहकारनगरमध्ये सजली हिंदी-मराठी गाण्यांची मैफल; आधार सेवा केंद्राकडून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम

NCRB Data | धक्कादायक ! ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आले तथ्य, 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी केल्या आत्महत्या