Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) आळंदी (Alandi) येथे वारकरी संप्रदायातील भक्तीशक्ती संघाच्या सचिवाने विष प्राशन (Poison) करुन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश धनवे (Avinash Dhanve) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. (Pune Crime)

मयत अविनाश धनवे यांनी विष प्राशन केल्यानंतर भावाला मोबाईलवरुन याची माहिती दिली. त्यानंतर अविनाश यांना तातडीने उपचारासाठी (hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला (Pune Crime) होता. डॉक्टरांनी अविनाश यांना तपासून मृत घोषीत केले. अविनाश यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे अंत्यविधी करण्यात आले.

मयत अविनाश धनवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.

 

Web Title :- Pune Crime | Suicide of a youth from Warkari community in Alandi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

 

Vicky Kaushal | लग्नाच्या 10 दिवसांनी शुटिंगवर परतला विकी कौशल, चाहत्यांनी विचारले – ‘भाऊ कतरिना वहिनी कुठे आहे?’

 

Sukesh Chandrasekhar | तिहार जेलमध्ये बसल्या बसल्या ‘या’ अभिनेत्रींना भेटला होता सुकेश, करोडो रुपयांची लाच देऊन करायचा…

 

Richa Chadha | इंटर्नशिप दरम्यान अभय देओलने मुलाखत देण्यास दिला होता नकार, काही काळानंतर रिचाने त्याच्यासोबत चित्रपटात केले पदार्पण

 

Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी

 

Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

 

Pune Crime | हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा