Pune Crime | ‘सेक्स’ करतानाचा नकळत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ऑलविन एडवर्ड डेव्हिड Alvin Edward David (वय 35, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी – Wadgaon Sheri) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा (Kondhwa News) तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील (Sainikwadi Wadgaon Sheri) आरोपीच्या घरी घडला आहे.

 

याप्रकरणी कोंढवा येथे राहणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना दोघांमध्ये शारिरीक संबंध आले. त्यावेळी सेक्स करताना नकळत आरोपीने व्हिडीओ काढले. दोघे सेक्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पिडीतेवर बलात्कार केला. फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली. बदनामीच्या भितीने फिर्यादीने ही बाब कोणाला सांगितली नाही. मात्र, त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman repeatedly raped after threatening to make a video of a closed-door physical relationship viral; Incidents in the Kondhwa area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय ! काँग्रेस पुरस्कृत मंगेश देशमुख यांचा दणदणीत पराभव; महाविकास आघाडीची 49 मते फुटली

Pune Crime | पुण्याच्या कोंढाव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणुक

LPG Cylinder | स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरला एक्सपायरी डेट असते? IOCL नं जारी केली महत्त्वाची माहिती