Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) देखील सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज (दि.15 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,514 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

 

आज (शनिवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,470 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,514 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 75,970 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 75,640 रुपये प्रति किलो होती. (Gold-Silver Price on 15 July 2023)

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price Today)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,514 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,470 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,514 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,470 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,514 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,470 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,514 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,470 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अॅप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अॅप’ (‘BIS Care App) या अॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

 

Web Title :  JSB Bank Ltd | Kishor Bhagwan Tarwade unopposed as Director of Jaibhavani Sahakari Bank Ltd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा