Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Mumbai Trains | तांत्रीक कामांसाठी पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune-Mumbai Trains) विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी (दि.30) पुणे-लोणावळा लोकल (Pune-Lonavla local) केवळ तळेगाव पर्यंत धावणार आहे. तर तळेगाव लोणावळा लोकल (Talegaon Lonavla Local) सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच शनिवारी मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

पुणे मंडलच्या (Pune Mandal) जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील (Mumbai division) लोणावळा स्थानकावर तांत्रिक कामांसाठी विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे (Pune-Lonavla-Pune) दरम्यानची लोकल सेवा (Pune-Mumbai Trains) शनिवारी (दि.30) पुणे-तळेगाव-पुणे या दरम्यान सुरु राहील. तर लोणावळा-तळेगाव-लोणावळा ही लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai) दरम्यान धावणारी विशेष ट्रेन 01007 आणि 01008 डेक्कन एक्सप्रेस शनिवारी रद्द (Deccan Express cancel) करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune-Mumbai Trains | Deccan Express canceled on Saturday due to this reason, will affect local service

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update