Pune News | उतारावर लावलेला ट्रॅक्टर दुचाकींवर आदळला; बिबवेवाडीतील घटना, 9 दुचाकींचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | उतारावर लावण्यात आलेला ट्रॅ्क्टरच्या धडकेने नऊ दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना बिबवेवाडीतील (Bibwewadi) अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. (Pune News)

 

या प्रकरणी ट्रॅक्टरचालक रमेश देवीदास राठोड Ramesh Devidas Rathore (वय ३७, रा. येवलेवाडी, कोंढवा – kondhwa) याच्या विरोधात बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) गुन्हा (FIR) दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अप्पर इंदिरानगर (Indiranagar) येथील बसडेपोसमोर उतार आहे. उतारावर ट्रॅक्टर लावला. मात्र, हॅण्ड ब्रेक न लावताच राठोड दुपारी अडीचच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेला. (Pune News) त्यानंतर अचानक ट्रॅक्टर पुढे गेला. उतार असल्याने ट्रॅक्टरचा वेग वाढत गेला आणि काही अंतरावर लावण्यात आलेल्या दुचाकींवर आदळला. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

 

Web Title :- Pune News | A tractor mounted on a slope hits two wheels; Bibwewadi incident, 9 bikes damaged

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा