Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून एका 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरात्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याचा (Committed Suicide) प्रकार घडला आहे. हा प्रकार 16 डिसेंबर रोजी घडला असून आरोपी हा मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता. याप्रकरणी प्रियकरावर (Boyfriend) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (PCPC Police) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अनिषा रणजीत खंडागळे Anisha Ranjit Khandagale (वय-21) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अनिषा हिच्या आईने रविवारी (दि.24) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अभिजीत अनिल राठोड Abhijit Anil Rathod (रा. सायन हॉस्पिटल कामगार चाळ, मुंबई) याच्यावर आयपीसी 306, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत प्रेमाचे नाटक करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात (Love Affair) ओढले. तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला भेटून व फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच तिचा फोन ब्लॉक करुन तिच्यासोबत बोलणे बंद केले. आरोपी राठोड याने तरुणीचा करुन मानसिक छळ केला. त्यानंतर आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने तरुणीला नैराश्य आलं. याच नैराश्यातून तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

भरधाव दुचाकीची कारला धडक, एकाचा मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

Skin Hydration | खाज येण्यापासून ते बारीक रेषांपर्यंत, त्वचेमध्ये पाणी कमी झाल्यास दिसतात ‘हे’ 5 चिन्हे..

मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती