Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीला बेशुध्द करून केले लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चॉकलेट आणण्यासाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने हात पकडुन खोलीमध्ये नेवुन नाकातोंडाजवळ बेशुध्दीचे औषध लावून तिला बेशुध्द करून बलात्कार (Rape By Desecration) केल्याप्रकरणी एका नराधमाविरूध्द पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अखत्यारितील महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Mahalunge MIDC Police Station) बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल देवराव राठोड Atul Devrao Rathod (रा. कुरूळी, सोनवणे वस्ती, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल कण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
यासंदर्भात पिडीत अल्पवयीन मुलीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि18 एप्रिल) दुपारी दोन ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान
पिडीत अल्पवयीन मुलगी ही चॉकलेट आणण्यासाठी जात असताना आरोपीने जबरदस्तीने तिचा हात
पकडुन खोलीमध्ये ओढले (Crime Against Woman). त्यावेळी पिडीत मुलगी ओरडू लागल्याने आरोपीने
तिच्या नाकातोंडाजवळ बेशुध्दीचे औषध लावलेला रूमाल लावला.
त्यानंतर पिडीत मुलगी बेशुध्द झाली.

नराधम अतुलने मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढुन तिच्या इच्छेविरूध्द अतिप्रसंग केला.
गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भडंरवाड (WPSI Bhandarwad) करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News : Mahalunge MIDC Police Station – A minor girl was sexually assaulted after being decontaminated

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)

Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली