Pune PMPML Bus | पीएमपीएमएल कडून 3 बस मार्गांचा विस्तार तर 2 मार्गात बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus | 2 crores income to PMPML on a single dayPune PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) तिजोरीत सोमवारी (दि.7) 2 कोटी 4 लाख उत्पन्न (Income) जमा झाले. पीएमपीएमएल (Pune PMPML Bus) कडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा मिळाला आहे.

पुणे परिवहन महामंडळाचे ( Pune PMPML Bus) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह (IAS Sachindra Pratap Singh) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन महामंडळाच्या कामकाजात बदल केले आहेत. त्यानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिन (Travel Day) सुरु केला आहे. तसेच महामंडळातील 15 आगारांसाठी पालक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. 15 आगारांचा प्रत्येक शनिवारी आढावा घेऊन अडी-अडचणी बाबत पाठपुरवा करुन बसेस संचलन सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सोमवारी (दि.7) परिवहन महामंडळाला उच्चांकी 2 कोटी 4 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी, नागरिक, कामगार
व महिला प्रवासी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रवाशांना सुरक्षित व वेळेवर बसेस उपलब्ध करुन दिल्या
जात आहेत. यासाठी सर्व आगार व्यवस्थापक, पालक अधिकारी यांच्या मार्फेत पाठपुरावा करुन वाहक-चालक यांच्या
सहकार्यामुळे उच्चांकी उत्पन्न मिळवणे शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

Rati Pandey | “मी पूर्ण दिवस एका बिस्किटावर काढायचे…”; अभिनेत्री रति पांडेनी सांगितला स्ट्रगल पीरियडमधील अनुभव