Pune Police | पुण्यात नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | नाईट ड्युटी करत असताना पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश लक्ष्मण अढारी असे मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे (Police Police) नाव आहे. अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आढारी यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत. आहे. (Police Constable Passed Away)

योगेश आढारी हे अलंकार पोलीस ठाण्यात कार्य़रत आहेत. काल रात्री ते अलंकार पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Police Constable Passed Away) आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला . आढारी यांच्या पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.

योगेश आढारी हे सहा महिन्यापूर्वीच अलंकार पोलीस ठाण्यात आले होते.
आढारी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकारी आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Web Title :- Pune Police | A policeman on night duty in Pune died due to heart attack in alankar police chowki station pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील