Pune Police ACP Transfers | एसीपी विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली तर पुण्यात बदली होवुन आलेले जगदीश सातव, अप्पासाहेब शेवाळे आणि शाहूराव साळवे यांच्या नियुक्त्या

वानवडी विभाग, वाहतूक शाखा, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा आणि आस्थापना विभागात नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police ACP Transfers | पुणे शहर पोलिस दलामध्ये बदली होवुन आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या Assistant Commissioner Of Police (ACP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी बुधवारी रात्री काढले आहेत. (Pune Police ACP Transfers)

 

सहाय्यक पोलिस आयुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे ठिकाण आणि सध्या पदस्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.

1. विजयकुमार वसंतराव पळसुले ACP Vijayakumar Vasantrao Palsule (एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे ते एसीपी, आस्थापना, पुणे शहर – ACP Establishment Pune Police)

2. जगदिश दत्तात्रय सातव ACP Jagdish Dattatraya Satav (ठाणे शहर ते एसीपी, वाहतूक शाखा, पुणे शहर – ACP Pune Traffic Police)

Advt.

3. अप्पासाहेब बाबुराव शेवाळे ACP Appasaheb Baburao Shewale (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर – ACP EoW Pune Police)

4. शाहूराव भाऊराव साळवे ACP Shahurao Bhaurao Salve (ठाणे शहर ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे शहर – ACP Wanwadi Division )

 

Web Title :  Pune Police ACP Transfers | Internal transfer of ACP Vijaykumar Palasule and appointment of
ACP Jagdish Satav, ACP Appasaheb Shewale and ACP Shahurao Salve who were transferred to Pune.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा