Pune Police Inspector Appointment | पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

समर्थ, भारती विद्यापीठ, कोथरूड, पर्वती, विमानतळ, मुंढवा आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात क्राईम पीआय यांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Appointment | ठाणे शहर येथून पुणे शहरात बदलून आलेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गुरूवारी रात्री उशिरा काढले आहेत.

पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी लिहीले आहे.

निलेश गोरक्षनाथ बखाड – पोलिस निरीक्षक (गुन्हे) समर्थ पोलिस स्टेशन
शरद आसाराम झिने – पोलिस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन
विक्रमसिंग दत्तात्रय कदम – पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोथरूड पोलिस स्टेशन
अजित पोपटराव गावित – पोलिस निरीक्षक (गुन्हे) पर्वती पोलिस स्टेशन
सर्जेराव शामराव कुंभार – पोलिस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन
बाबासाहेब मनोहर निकम – पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलिस स्टेशन
राहुलकुमार मोहनराव खिलारे – पोलिस निरीक्षक (गुन्हे) मार्केटयार्ड पोलिस स्टेशन

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP On Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलंय, तातडीने उपचाराची गरज, नितीन गडकरींच्या विधानावर भाजपाचे प्रत्युत्तर

Namo Chashak 2024 In Pune | कोथरुड मधील खेळाडुंच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार! चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा

Professor G N Saibaba | कारागृहात माझा अनन्वित छळ, ९० टक्के शरीर कार्यरत नसताना अतोनात त्रास दिला, प्रा. साईबाबांचा गंभीर आरोप

Sunil Tatkare-BJP | मतदारसंघातच सुनिल तटकरेंविरोधात भाजपा पदाधिकाऱ्याचे आवाहन, ”रायगड भ्रष्टाचाराच्या खाईत जाईल, मतदान करू नका”

Professor G N Saibaba | कारागृहात माझा अनन्वित छळ, ९० टक्के शरीर कार्यरत नसताना अतोनात त्रास दिला, प्रा. साईबाबांचा गंभीर आरोप