Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 3 पोलिस पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. (Pune Police Inspector Transfer)

चंदननगर पोलीस ठाण्याचे (Chandan Nagar Police Station) पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम (Police Inspector Ravindra Kadam) यांची बदली दंगा काबू पथकात करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar) यांची चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.

गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) पोलिस पोलीस राजेंद्रकुमार कदम
(Police Inspector Rajendrakumar Kadam) यांची विशेष शाखेत (Special Branch) बदली करण्यात आली आहे.

Web Title :-   Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cyber Intelligence Unit in Maharashtra | ‘महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार’ – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics | ‘मिंधे गटाने जिंकलेल्या सामन्यात खेळाडू अचानक कुबेर बनले…’; शिवसेनेचे शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्त्र

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, म्हणाल्या – ‘टाटा एअरबस बाबत मंत्रिमंडळातील…’