Pune Police News | पुणे पोलीस आयुक्तालयात ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Police News | पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत (Pune City Police Commissionerate) वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना (Senior Police Officer) विविध तांत्रिक विषयांची माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण सत्राचे (Training Session) आयोजन वेळोवेळी करण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस शहर पोलीस आयुक्तालयात (Pune Police News) अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त Digital Smart Board, Audio Amplifier System, UPS या State of ART Technology चा वापर असलेल्या सुसज्ज अशा वातानुकूलीत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये (Training Centre) 45 व्यक्तींची बैठक व्यवस्था, चर्चासत्र, प्रशिक्षण सत्र होऊ शकेल असे मोठे सभागृह आहे. या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन पोलीस महासंचालक Director General of Police (DGP) यांच्याहस्ते रोजी झाले. पोलीस महासंचालक यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. (Pune Police News)

यावेळी महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra State) अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था
(Addl DGP Law and Order) संजय सक्सेना (IPS Sanjay Saxena), पोलीस आयुक्त रितेश कुमार
(IPS Ritesh Kumar), राज्य गुप्तवार्ता विभागाचे (State Intelligence Department, Commissioner)
आयुक्त आशुतोष डुंबरे (IPS Ashutosh Dumbre) तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

Mahesh Babu | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या नावावर आहे असा ‘विक्रम’ जो आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Pune Ganeshotsav 2023 | पुणे पोलिसांकडून झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक उद्या