Pune Police News | विवाह नोंदणीच्या संकेतस्थावर नोंदणी करून लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, फरासखाना पोलिस ठाण्यात FIR

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शादी डॉट कॉम (Shaadi.com) संकेत स्थळावर नाव नोंदणीकरून एका भामट्यांने लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवत महिलेवर बलात्कार (rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तो इलेक्ट्रिक फिटर (Electric fitter) असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याच्याविरूध्द गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुणे पोलिस (Pune Police) दलातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात (Police Stations) अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याच्या संख्येत अलिकडील काळात वाढ झाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याप्रकरणी गणेश ईसाई उर्फ वासुदेव शिंपी (रा. साई हिरा अपार्टमेंट मोशी) Ganesh Isai alias Vasudev Shimpi याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे नाव शादी डॉट कॉमवर नोंदवले होते. तर आरोपीनेही स्वतःचे नाव वासुदेव शिंपी असताना गणेश ईसाई (Ganesh Isai alias Vasudev Shimpi) या नावाने बनावट प्रोफाईल (Fake profile) तयार केले होते. या दरम्यान, डिसेंबर 2020 मध्ये त्यांची ओळख झाली. तर त्याने महिलेशी संपर्क साधला. त्यांना लग्न करण्याचे आमिष (lure of marriage) दाखविले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. यातून महिला गरोदर (pregnant woman) राहिल्या. मात्र त्याने फिर्यादी यांचा गर्भपात केला.

तसेच त्यांना शारीरिक व मानसिक छळ (Physical and mental abuse) करत त्यांची फसवणूक (Cheating) केली आहे.
त्यांनी विवाहबाबत (Marriage) विचारणा केली असता विवाह (Marriage) करण्यास देखील नकार दिला.
यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrest) केली आहे.
तो इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करतो. त्याचा पहिला विवाह (First Marriage) झालेला आहे, असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Police News | FIR registered at Faraskhana police station on Ganesh Isai alias Vasudev Shimpi in rape case

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा