Browsing Tag

cheating

‘पेड सर्व्हिस’ची रक्कम ‘रिफंड’ करण्याच्या नावाखाली घातला ‘गंडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नोकरी डॉटवरुन बोलतोय असे सांगून तुमची पेड सर्व्हिसचे पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली ओटीपी नंबर घेऊन एका महिलेला तब्बल १ लाख १९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.सायबर गुन्ह्यात चोरटे…

फसवणुकीचा FIR दाखल झाल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात उत्तर प्रदेशच्या कटघर पोलीस ठाण्यात आयपीसीमधील कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीला १३ सप्टेंबर २०१८ रोजी एक स्टेज…

मॅट्रीमोनीयल साईटवर ओळख, महिलेने घातला ४ लाख ८५ हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कौटुंबिक वादातून पत्नी सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर पुनर्विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर नोंदणी केली. तेथे एका महिलेशी ओलख झाली. त्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विश्वास वाढला. परंतु महिलेने इंग्ल़डवरून पार्सल…

सॉफ्टवेअर खरेदीच्या बहाण्याने ३८ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कंपनीचा आयटी हेड असल्याचे सांगून सॉफ्टवेअर खऱेदीच्या बहाण्याने पुण्यातील एका फर्मला तब्बल ३८ लाख ६८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

फ्लिपकार्ट, अमेझॉनला गंडा घालणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - फ्लिपकार्ट, अमेझॉनवरून एकदाच अनेक वस्तू मागवून डिलीवरी बॉयला फसवत वस्तू लंपास करणाऱ्या एकाला मोबाईल विक्री करताना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पुणे, औरंगाबाद, नागपुर आणि अमरावती येथील चार गुन्हे…

गुंतवणूकीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या दोन महिला गजाआड

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- आर. सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर बँकेपेक्षा अधिक दराने परतावा देण्याच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या दोन महिलांना सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अंजली रविंद्र गायकवाड (४९,…

मार्वल कायरा स्कीम फसवणुक प्रकरण : धनशेखरन, देसाई, प्रमोद मगर यांचा हडपसर पोलिसांकडून शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महानगरपालिकेचा मंजुर नसलेला खोटा प्लॅन लावुन तो खरा असल्याचे दाखवुन खरेदीखताच्या दस्तमध्ये वापर करून ग्राहकांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून तब्बल पावणे चार कोटी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दाखल…

ड्रायफ्रुट विक्रेत्याकडून अनेकांची आर्थिक फसवणूक, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वस्तात ड्रायफ्रुट विक्री करताना ग्राहकांकडून बिलाची रक्कम रोख स्वरुपात न घेता स्वॅप मशीनमध्ये क्रेडीट व डेबिट कार्ड स्वॅप करताना कार्डची माहीती घेऊन अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली होती. आरोपीने कार्ड…

शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध दुसरा गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या विरुद्ध सांगलीत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत आरोपीकडून फसवणूकीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रकाश कल्लेशा पाटील (वय 38, रा. वसंतनगर, सांगली)…

पुण्यातील प्रसिध्द बिल्डरवर कोट्यावधीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम व्यवसायातील पत कमी करण्यासाठी करारानुसार ठरलेले फ्लॅट न देता बांधकाम व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी वेदांत बिल्डकॉमवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेदांत बिल्डकॉमचे भागीदार राहुल गोयल…