Pune Traffic Police | येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत नो पार्किंगबाबत नवे आदेश जारी

Pune Traffic Police | Order Regarding Parking & No Parking Places In Viman Nagar Pune By Traffic Police
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित (Traffic Rules) आणि सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी शहरातील पार्किंग आणि नो- पार्किंगसंबंधाचे काही आदेश रद्द केले आहेत. तर काही तात्पुरते आदेश (Pune Traffic Police) जारी केले आहेत.

 

यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करुन काही आदेश रद्द करुन कही तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्यानुसार येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत (Yerawada Traffic Department) अंबानगरी सोसायटीच्या मुख्य गेटसमोरील दोन्ही बाजूस 40 मिटर नो पार्किंग (No parking) करण्यात आले आहे.

 

याबाबत नागरिकांच्या सुचना असल्यास त्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात 4 ते 18 फेब्रुवारी पर्यंत लेखी स्वरुपात कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील सोडून अंतिम आदेश काढला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.
(Pune Traffic Police) अग्निशमन वाहन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे
आदेश लागू नसतील, असेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Police | New order issued under Yerawada traffic department regarding no parking

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Total
0
Shares
Related Posts