Pune Traffic Update News | मेट्रोच्या कामामुळे औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Update News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University (SPPU) चौक परिसरात मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शनिवार (दि.11) पासून मेट्रो (Pune Metro) आणि उड्डाणपुलाच्या खांबाचे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे आणि मेट्रो मार्गिकेचे काम सुरु असेपर्यंत वाहतूक बदल (Pune Traffic Update News) करण्यात येणार आहे.

वाहतुक व्यवस्थेतील बदल

  • औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांनी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या रस्त्याने विद्यापीठात प्रवेश करावा आणि प्रवेशद्वारातून बाहेर पडावे.
  • पीएमपी, लहान बस चालकांनी डाव्या बाजूच्या मार्गिकेचा वापर करावा. (Pune Traffic Update News)
  • तीन चाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या मार्गिकेचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खूनाचा बदला घेण्यापूर्वी जामिनाच्या पैशाची तरतूद, सराफा व्यावसायिकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital | अखेर वादग्रस्त ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अधिष्ठातापदावरुन हटवलं, उच्च न्यायालयाचा निकाल

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस; विमानतळ परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | जरांगेंनी धुडकावला ‘तो’ प्रस्ताव, संतापून म्हणाले – ‘तुम्ही पूर्वीपासूनच जे आमचं गिळलंय ते…’

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून एमपीडीएची कारवाई

Dilip Walse Patil | अंतिम शब्द शरद पवारांचा की अजित पवारांचा, दिलीप वळसे पाटलांनी दिले थेटच उत्तर…

Pune Police MCOCA Action | पुण्यातील सनी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 82 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA