Pune Traffic Updates News | वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : Pune Traffic Updates News | पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राज्य मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २९ एप्रिल ते १५ मे २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates News)

नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.

Web Title :-  Pune Traffic Updates News | Traffic stop on Waghapur to Shindwane route; Learn about alternative ways

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadi Gram Udyog Pune | खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने माती कलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन

Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…

Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’

Pune APMC Elections | कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान

CM Eknath Shinde | समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे