Pune water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरववठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune water Supply | महावितरण कंपनीकडून 22 KV वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम गुरुवारी (दि.11) करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंगच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा (Pune water Supply) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे.

 

तर गुरुवारी (दि.11) सायंकाळी 5 नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

 

Web Title :- Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान