home page top 1

अभिनेत्री ‘राधिका आपटे’नं ब्लॅक गाऊनमध्ये दाखवलं ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत शनिवारी रात्री ‘वोग वुमन ऑफ द इयर’ अवॉर्ड्स शो पार पडला. यात अनेक बॉलिवूड अदाकारा निराळ्या अंदाजात दिसून आल्या. बॉलिवूड स्टार राधिका आपटेनेही आपल्या हटके लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या राधिकाचे काही हॉट फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

राधिका आपटेचा आउटफिट पाहण्यासारखा होता. राधिकाने ब्लॅक फ्लोरल गाऊन घातला होता ज्यात ती कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटो काढताना राधिका एक से बढकर एक पोज देताना दिसून आली.

राधिकाने डीप नेक ऑल ओव्हर ब्लॅक गाऊन घातला होता. जो मागच्या बाजूने जमिनीला टेकत होता. या लुकमध्ये राधिका खूपच हॉट दिसत होती. राधिकाचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत होतं. राधिकाने लावलेली डार्क रेड लिपस्टिक तिच्या हॉटनेसमध्ये अजूनच भर घालत होती.

Visit  :Policenama.com

Loading...
You might also like